स्वातंत्र्यापूर्वी इतकी स्वस्त मिळायची विंटेज कार? आता तेवढ्या पैशांत मोबाईलही येत नाही!

0
16
स्वातंत्र्यापूर्वी इतकी स्वस्त मिळायची विंटेज कार? आता तेवढ्या पैशांत मोबाईलही येत नाही!

जेव्हा तुम्ही विंटेज कार पाहता तेव्हा तुम्ही तिच्या सौंदर्याचे कौतुक करताना तिच्या किंमतीबद्दल नक्कीच विचार करता. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का, स्वातंत्र्यापूर्वी या विटेंज कारची किंमत किती असेल. सध्या सोशल मीडियावर एका जुन्या वृत्तपत्रामधील जाहीरातीचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यात शेवरोलेच्या दोन वाहनांची जाहिरात करण्यात आली. या कारची किंमत पाहून अनेकांना धक्का बसला आहे.

Source link