
नेटकऱ्यांनी केले कौतुक
सोशल मीडियावर संतोष जुवेकरची ही पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे. एका यूजरने ‘अरे मस्त… एकेकाळी अमिताभ आणि राजेश खन्ना फोटो असायचे आता तुझे’ अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘मराठी हिरोंचे फोटो क्वचितच ठेवत असतील. पण भारी वाटलं संत्या भाईचा फोटो बघून’ अशी कमेंट करत संतोषचे कौतुक केले आहे.








