‘शैतान’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; घरबसल्याही पाहता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या…

0
18
‘शैतान’ ओटीटीवर धुमाकूळ घालण्यास सज्ज; घरबसल्याही पाहता येणार! कधी आणि कुठे? जाणून घ्या…

चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास ८ आठवड्यांनंतर एखादा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जातो. त्यानुसार ‘शैतान’ चित्रपट मे महिन्यात ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सकडे आहेत. रिपोर्ट्सनुसार, ‘शैतान’चा प्रीमियर ३ मे रोजी नेटफ्लिक्सवर होऊ शकतो. मात्र, प्रेक्षक अधिकृत घोषणा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Source link