शेवटच्या भागात माती खाल्ली! ‘जवान’च्या दिग्दर्शकाला लूकवरून काय बोलला कपिल शर्मा? आता होतोय ट्रोल

0
14
शेवटच्या भागात माती खाल्ली! ‘जवान’च्या दिग्दर्शकाला लूकवरून काय बोलला कपिल शर्मा? आता होतोय ट्रोल

The Great Indian Kapil Show : लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. अनेकदा तर कपिल शर्माचे नाव वेगवेगळ्या वादांमध्ये अडकत असते. कपिलचे वादांशी तसे जुने संबंध असल्याचे आता सर्वांनाच माहीत आहे आणि आताही तो एका वादामुळे चर्चेत आला आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या त्याच्या शोच्या दुसऱ्या सीझनची नुकतीच सांगता झाली. मात्र, शेवटच्या भागातच कपिल शर्माकडून एक चूक झाली.

Source link