मनोरंजनविषारी औषध प्राशन करून प्रेमी युगलाची आत्महत्या; खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मृतदेहBy Sahas Times - July 12, 20250175WhatsAppFacebookTwitterTelegramLinkedin हडपसरमधील एका १६ वर्षांच्या शाळकरी मुलीने प्रियकरासह विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना खडकवासला धरण परिसरात घडली. कुटुंबीयांचा प्रेमसंबंधास विरोध असल्यााने दोघांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. Source link