विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत शाळेतच केला रोमँटिक डान्स; Viral Video पाहून लोकांच्या गंमतीशीर कमेंट

0
16
विद्यार्थ्याने शिक्षिकेसोबत शाळेतच केला रोमँटिक डान्स; Viral Video पाहून लोकांच्या गंमतीशीर कमेंट


हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लेटफॉर्म एक्स वर@BabaXwale नावाच्या अकाउंटवरून शेअर केला होता. व्हिडियो शेअर करताना कॅप्शन लिहिले होते की,’आमच्या शाळेत असे का होत नव्हते’ व्हिडिओ पाहून अन्य यूजर्संनीही कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले मला पुन्हा शाळेत जायचे आहे. दूसऱ्या यूजरने लिहिले की, चला बाबा पुन्हा शाळेत जाऊया. अन्य एका तिसऱ्या यूजरने लिहिले की, आमच्या क्लासच्या सर्व मॅडम ४०-५० प्लस होत्या. अन्य एका युजरने लिहिले की, काय काय पाहवे लागत आहे.



Source link