विजयाची हॅटट्रिक करणाऱ्यावर भारी पडले रामायणातील ‘श्रीराम’ अरुण गोविल, भाजपने मेरठमधून का उतरवले रिंगणात?

0
8
विजयाची हॅटट्रिक करणाऱ्यावर भारी पडले रामायणातील ‘श्रीराम’ अरुण गोविल, भाजपने मेरठमधून का उतरवले रिंगणात?

राजेंद्र अग्रवाल यांच्यामुळेच भाजपने २००९ मध्ये ही जाहा बसपाकडून हिसकावून घेतली होती. २००४ मध्ये बसपाचे शाहिद अखलाक येथे खासदार होते. त्यानंतर २०१४ मध्येही राजेंद्र अग्रवाल यांनी दुसऱ्यांना विजय मिळवला. २०१९ मध्ये त्यांनी विजयाची हॅटट्रिक  केली. मात्र आता २०२४ मध्ये राजेद्र अग्रवाल यांच्या जागी’ अरुण गोविल यांना तिकीट दिली आहे.

Source link