‘लक्ष ठेवा, विनाकारण…’, भारताने ‘या’ देशातील नागरिकांना दिला सुरक्षेचा इशारा

0
16
‘लक्ष ठेवा, विनाकारण…’, भारताने ‘या’ देशातील नागरिकांना दिला सुरक्षेचा इशारा

इस्त्रायलने पॅलेस्टाईनविरोधात युद्ध पुकारलं असल्याने भारताने तेथील नागरिकांना इशारा दिला आहे. भारतीय नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं असं सरकारने निवेदनात सांगितलं आहे. 
 
Source link