रील बनवण्याची क्रेझ आली अंगलट; ट्रेनला लटकून व्हिडिओ बनवताना झाडावर आदळली तरुणी, पुढं काय घडलं पाहा VIDEO

0
14
रील बनवण्याची क्रेझ आली अंगलट; ट्रेनला लटकून व्हिडिओ बनवताना झाडावर आदळली तरुणी, पुढं काय घडलं पाहा VIDEO


जेव्हापासून इंटरनेटने आपल्या आयुष्यात प्रवेश केला आहे, तेव्हापासून रील्स बनवणे, सेल्फी काढणे, व्लॉग काढणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. स्वत:ला व्हायरल करण्याच्या वेडात लोक काहीही करतात. त्यासाठी दुसऱ्याचा किंवा स्वत:चा जीव धोक्यात घालावा लागला तरी पर्वा करत नाहीत.  रील बनवताना अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक महिला ट्रेनला लटकून रिल बनवत असताना ती झाडावर आदळून ट्रेनमधून खाली पडते. महिलेसोबत काय घडलं, जाणून घेऊया बातमीत…



Source link