रिश्ता हो या ना हो मुंबईचा माणूस लगेच मदत करायला तयार; ‘सिम्पल आहे ना?’ सीरिजचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

0
17
रिश्ता हो या ना हो मुंबईचा माणूस लगेच मदत करायला तयार; ‘सिम्पल आहे ना?’ सीरिजचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित

मुंबई म्हणजे मायानगरी! ‘मुंबई कधीच झोपत नाही’ असे अनेकदा बोलले जाते आणि हे अगदीच खरे आहे. याच जादुई दुनियेच्या रात्रीची सफर घडवणारी ‘सिम्पल आहे ना?’ ही धमाल वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे. या सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या मायानगरीतील मध्यरात्रीच्या घटना सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

Source link