रिल बनवण्यासाठी सर्व हद्द पार! एका हातात लहान बाळ, दुसऱ्या हातात सिगरेट आणि… Video पाहून युजर्स संतापले

0
20
रिल बनवण्यासाठी सर्व हद्द पार! एका हातात लहान बाळ, दुसऱ्या हातात सिगरेट आणि… Video पाहून युजर्स संतापले

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. रील बनवण्यासाठी एका महिलने सर्व हद्द पार केलीय. या महिला अटक करावी अशी मागणी आता युजर्स करतायत.

Source link