Firing In pune : एका सराफ व्यवसायिकाने आपल्या दुकानमालकावर भर चौकात गोळीबार करून नंतर स्वत:ही आत्महत्या केली. पुण्यातील बाणेर येथे ही घटना घडली.