‘या’ चित्रपटातून मधुर भांडारकर करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, हृता दुर्गुळे साकारणार भूमिका

0
4
‘या’ चित्रपटातून मधुर भांडारकर करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण, हृता दुर्गुळे साकारणार भूमिका


“चांदनी बार”, “ट्रैफिक सिग्नल”, “फॅशन”, “पेज ३” , “बबली बाउन्सर”, “इंडिया लॉकडाऊन” अशा अनेक पुरस्कारप्राप्त उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलेले मधुर भांडारकर आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहेत.



Source link