‘या’ गावात आहे विचित्र परंपरा.. दोन गटात रंगतो दगडफेकीचा रक्तरंजित खेळ, देवीला लागतो रक्ताचा टिळा, VIDEO

0
24
‘या’ गावात आहे विचित्र परंपरा.. दोन गटात रंगतो दगडफेकीचा रक्तरंजित खेळ, देवीला लागतो रक्ताचा टिळा, VIDEO

stones pathar mela : हिमाचलमधील एका गावात ढोल ताशांच्या दणदणाटात दोन गटात तुंबळ दगडफेक करण्यात येते. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गेल्या अनेक शतकांपासून ही परंपरा सुरू आहे.

Source link