‘या’ कारणामुळे अर्शद वारसी याने अमिताभ बच्चन यांना ‘गॉडफादर’ म्हणण्यास दिला होता नकार

0
15
‘या’ कारणामुळे अर्शद वारसी याने अमिताभ बच्चन यांना ‘गॉडफादर’ म्हणण्यास दिला होता नकार


बॉलिवूडमधील कॉमेडी आणि गंभीर भूमिका करणारा अभिनेता म्हणून अर्शद वारसी हा ओळखला जातो. अर्शदने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खरी ओळख ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटातील अर्शदचे अभिनेता संजय दत्त सोबतची ‘सर्किट’ ही भूमिका प्रेक्षकांना फार आवडली होती. त्यानंतर त्याचा ‘जॉली एलएलबी’ हा चित्रपट गाजला. त्याच्या प्रत्येक भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अर्शदने तो एक उत्तम अभिनेता आहे हे केव्हाच सिद्ध करून दाखवले आहे. मात्र एक वेळ अशी आली होती की अर्शदने अमिताभ बच्चन यांना गॉडफादर म्हणण्यास नकार दिला होता. आज १९ एप्रिल रोजी अर्शद वारसीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…



Source link