मोदींनी तिसऱ्यांदा PM झाल्यावर समर्थकांना केली ‘ही’ विनंती; फडणवीसांनी लगेच ऐकलं

0
19
मोदींनी तिसऱ्यांदा PM झाल्यावर समर्थकांना केली ‘ही’ विनंती; फडणवीसांनी लगेच ऐकलं

PM Modi Request After Taking Oath For Third Time: मोदींनी 9 जून रोजी राष्ट्रपती भवनामधील भव्य सोहळ्यामध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींबरोबर एकूण 64 मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मोदींनी समर्थकांना एक विनंती केली आहे.

Source link