मोठी बातमी..! मराठा आरक्षणाचे राजपत्र जारी, राज्यात ‘या’ तारखेपासून १० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरू

0
31
मोठी बातमी..! मराठा आरक्षणाचे राजपत्र जारी, राज्यात ‘या’ तारखेपासून १० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी सुरू

सध्या राज्यात आधीपासूनच सुरु असलेल्या शासकीय नोकरभरतीसाठी हे आरक्षण लागू नसेल. परंतु, २६ फेब्रुवारी आणि त्यानंतर सुरु होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी १० टक्के जागा आरक्षित असतील. 

Source link