‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या

0
15
‘मुन्नाभाई एमबीबीएस’ सिनेमासाठी शाहरुख खान होता पहिली पसंती, का दिला नकार जाणून घ्या


बॉलिवूडमधील ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट तुफान हिट ठरला होता. या चित्रपटातील संजय दत्तची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली होती. पण तुम्हाला माहिती आहे का संजय दत्त ऐवजी या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होता. शाहरुख खानने काही कारणास्तव या चित्रपटाला नकार. पण असे काय कारण होते की शाहरुखला नकार द्यावा लागला असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



Source link