मुक्ता आणि सईला सोडून सागर जाणार आदित्यसोबत फिरायला, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत रंजक वळण

0
15
मुक्ता आणि सईला सोडून सागर जाणार आदित्यसोबत फिरायला, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत रंजक वळण


‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत माधवीचा अपघात झाल्यापासून सागर कोळीच्या आयुष्यात मोठे वादळ आले आहे. मुक्ताचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत असताना सागरच्या डोक्यावर मोठे वादळ आले आहे. माधवीचा अपघात आदित्याने केल्याचे कळाले तर काय होणार? असा प्रश्न त्याला सतावत आहे. एक बाप म्हणून जबाबदारी पार पाडत असताना बायकोशी खोटे वागावे लागत असल्याचे राग सतत सागरच्या मनात येत आहे. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.



Source link