
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सागर कोळी गेल्या काही दिवसांपासून मुक्ता आणि गोखले कुटुंबीयांपासून सतत काही गोष्टी लपवताना दिसत आहे. सागरसाठी हे सगळं कठीण झाले आहे पण मुलाच्या प्रेमापोटी त्याला करावे लागत आहे. पण आता आदित्यचे सत्य सर्वांसमोर आले आहे. त्यामुळे मालिकेत पुढे काय होणार हे जाणून घेऊया…








