बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, बॉलिवूड कलाकारांसह राजकीय नेत्यांची उपस्थिती, VIDEO

0
16
बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, बॉलिवूड कलाकारांसह राजकीय नेत्यांची उपस्थिती, VIDEO

बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानातून स्मशानात नेण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. मुस्लिम रितीरिवाजांनुसार बडा कब्रस्तान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बॉलिवूड कलाकारांसह राजकीय नेत्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Source link