बहिणीवरील चोरीचा आरोप खोटा ठरवण्याचा कलाचा प्रयत्न, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार?

0
21
बहिणीवरील चोरीचा आरोप खोटा ठरवण्याचा कलाचा प्रयत्न, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत आज काय घडणार?

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेतील चांदेकरांनी खरेंवर चोरीचा आरोप केला. इतकच नव्हे तर खरेंची धाकटी मुलगी काजोलला चोरीचा आरोपाखाली पोलीस ठाण्यात जावे लागले. पण कलाने आपली बहिण चोरी करु शकत नाही आणि हे मी सिद्ध करुन दाखवेन असे ठरवले आहे. त्यामुळे कला ही पुरावे शोधत असते. आता आजच्या मालिकेच्या भागात काय घडणार जाणून घेऊया…

Source link