फिल्मी स्टाईलमध्ये कंडक्टरने वाचवला प्रवाशाचा जीव, रजनीकांतचा सिनेमाही ‘फिक्का’, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

0
17
फिल्मी स्टाईलमध्ये कंडक्टरने वाचवला प्रवाशाचा जीव, रजनीकांतचा सिनेमाही ‘फिक्का’, पाहा काळजाचा ठोका चुकवणारा Video

Kerala Bus Viral Video : भररस्त्यात धावणाऱ्या बसमधून तोल जाऊन जेव्हा एक प्रवाशी पडतो, तेव्हा बस कंडक्टरने (Kerala bus conductor) प्रवाशाचा जीव कसा वाचवला? याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

Source link