प्रियाच नाही तर पूर्णा आजीलाही सायली देणार जशास तसं उत्तर! ‘ठरलं तर मग’ मालिकेत जबरदस्त ट्वीस्ट

0
16
प्रियाच नाही तर पूर्णा आजीलाही सायली देणार जशास तसं उत्तर! ‘ठरलं तर मग’ मालिकेत जबरदस्त ट्वीस्ट


‘माझ्या नवऱ्यावर फक्त माझा अधिकार आहे. तू माझ्या संसारावर डोळा ठेवू नकोस. अनेकदा तुला समजावूनही तू ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेस, हे मी तुला शेवटचं समजावतेय. माझ्या संसारापासून आणि माझ्या नवऱ्यापासून दूर राहा’, असं सायलीने प्रियाला म्हटलं आहे. मात्र, सायली प्रियाशी ज्याप्रकारे वागली ते पूर्णा आजीला अजिबात पटलेलं नाही. प्रिया ही पूर्ण आजीची अतिशय लाडकी आहे. त्यामुळे सायलीचं प्रियाशी वागणं आजीला पटलेलं नाही. ती आता सायलीला सुनावणार इतक्यात अर्जुन आपल्या बायकोची बाजू घेऊन आजी समोर उभा राहणार आहे.



Source link