प्रियकराला माझ्याजवळ आपल्याच घरी ठेवा; पत्नीची विचित्र अट पतीने केली मान्य, तरीही झाला घात

0
16
प्रियकराला माझ्याजवळ आपल्याच घरी ठेवा; पत्नीची विचित्र अट पतीने केली मान्य, तरीही झाला घात


उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली व मृतदेह एका पडक्या घरात फेकून दिला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला व घटनेचा तपास सुरू केला. हत्येचे कारण समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तीने आपले लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला होता. पत्नीने आपल्या पतीसोमर खुपच कठीण अट ठेवली होती. ती पूर्ण करण्याचा त्याने प्रयत्न केला मात्र तरीही त्याची हत्या केली गेली. 



Source link