Pune New Collector : सुहास दिवसे यांची पुण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सुहास दिवसे यांच्या जागी डॉ. राजेश देशमुख यांची क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.