पुणे महापालिकेचे पावणे चार कोटी थकवले! नीलेश राणे यांची मालमत्ता सील

0
14
पुणे महापालिकेचे पावणे चार कोटी थकवले! नीलेश राणे यांची मालमत्ता सील

या संदर्भात नीलेश राणे म्हणाले, या कारवाईत काही गैर असल्याचे मला वाटत नाही. महापलिकेचे पैसे थकले म्हणून त्यांनी कारवाई केली. जर कारवाई नसती केली किंवा या जागेची थकबाकी भरली नसती तर वेगळी बातमी झाली असती. आता कारवाई झाली आहे. पालिकेची जी काही थकबाकी आहे ती आम्ही भरणार आहोत.

Source link