पाकिस्तानात बलुच नगरिकांचा लॉन्ग मार्च; १६०० किमी चालत राजधानी इस्लामाबादला घेराव; बलुच नेत्यांची धरपकड

0
15
पाकिस्तानात बलुच नगरिकांचा लॉन्ग मार्च; १६०० किमी चालत राजधानी इस्लामाबादला घेराव; बलुच नेत्यांची धरपकड


thousands of baloch reached islamabad after 1600 km march : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये हजारो बलुच नागरिकांनी १६०० किमी लॉन्ग मार्च करत राजधानी इस्लामाबादला घेराव घातला आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली असून पाकिस्तान पोलिसांनी त्यांचावर लाठीचार्ज केला आहे. अमानुषपणे हा लाठीमार करण्यात आला असून यात लहान मुलांना आणि महिलांना देखील सोधण्यात आले नाही. यात काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक बलोच नेत्यांची धरपकड करण्यात आली आली. त्यांना न्यायालयात दाखल करण्यात आले असून काहींना अटक तर काहींना सोडण्यात आले आहे.



Source link