पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’चा दबदबा; ‘मैदान’ला मिळाला धोबीपछाड! पाहा कलेक्शन…

0
20
पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ‘बड़े मियाँ छोटे मियाँ’चा दबदबा; ‘मैदान’ला मिळाला धोबीपछाड! पाहा कलेक्शन…


बॉक्स ऑफिसवर कोण गाजवतंय वर्चस्व?

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी १४.६ कोटींची कमाई केली आहे. तर, अजय देवगण याच्या ‘मैदान’ चित्रपटाने ३.५५ कोटींची कमाई केली आहे. मात्र, हे दोन्ही चित्रपटांचे प्रारंभिक आणि अंदाजे आकडे आहेत आणि त्यात बदल होऊ शकतात. दोन्ही चित्रपटांच्या कमाईवर नजर टाकली, तर अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. परंतु, अजय देवगणच्या ‘मैदान’ या चित्रपटासाठी पैसे कमावणे तसे सोपे दिसत नाही.



Source link