पंतप्रधान मोदींची रणनीती यशस्वी! एक घोषणा काय केली, ‘इंडिया’ आघाडीतील आणखी एक पक्ष फुटला!

0
12
पंतप्रधान मोदींची रणनीती यशस्वी! एक घोषणा काय केली, ‘इंडिया’ आघाडीतील आणखी एक पक्ष फुटला!


माध्यमांशी संवाद साधताना जयंत चौधरी म्हणाले की, आज देशासाठी खूप मोठा दिवस आहे. मी भावूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती मुर्मू यांचे आभार मानतो. देश त्यांचा आभारी आहे. पंतप्रधान मोदी देशाची नस अचूक ओळखतात. आज कमेरा समाज, शेतकरी आणि कामगारांचा सन्मान होत आहे. हे करण्याची क्षमता अन्य कुठल्याही सरकारमध्ये नव्हती. मला माझे वडील अजित सिंह यांची आठवण येते. मी किती जागा घेणार यापेक्षा मी कुठल्या तोंडाने नकार देणार आहे? असं म्हणत त्यांनी एनडीएमध्ये सामील होण्याचे संकेत दिले.



Source link