पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्‍च ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ नागरी पुरस्‍काराने सन्‍मान!

0
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्‍च ‘द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट’ नागरी पुरस्‍काराने सन्‍मान!

कुवैत आणि भारत यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान मोदींना हा सन्मान देण्यात आला आहे. तब्बल ४३ वर्षांनंतर एका भारतीय पंतप्रधानाने कुवेतला भेट दिली आहे. यावेळी त्यांना हा सन्मान देण्यात आला.

Source link