
२०१६ मध्ये निहाल शकीलच्या भाचीसोबत पळून गेला होता. मात्र, या नंतर दोघांमध्ये समेट झाला होता. याबात शकीलने सांगितले की, निहाल हा १५ फेब्रुवारीला विमानाने जाणार होता. मात्र, त्याची फ्लाइट चुकली. यामुळे तो रस्ते मार्गाने गेला. मात्र, २०१६ च्या प्रकरणामुळे त्याच्यावरचा राग कायम असल्याने त्याचा बदला घ्यायचा होता.”








