‘पुष्पा’ या चित्रपटात अभिनेत्री रश्मिका मंदाना एका निष्पाप मुलीच्या भूमिकेत दिसली होती. पण, आता रश्मिकाचा अवतार पुढच्या भागात वेगळा असणार आहे.