तुरुंगात कैद महिला कशा होत आहेत गर्भवती? सर्वोच्च न्यायालयाने मागवला अहवाल

0
20
तुरुंगात कैद महिला कशा होत आहेत गर्भवती? सर्वोच्च न्यायालयाने मागवला अहवाल


एमिकस क्यूरींनी गुरुवार या प्रकरणी कोलकाता हायकोर्टातील मुख्य न्यायाधीश जस्टिस टीएस शिवगणनम आणि जस्टिस सुप्रतिम भट्टाचार्य यांच्या खंडपीठासमोर दोन निवेदने ठेवली होती. एमिकस क्यूरींनी पहिल्या नोटमधील तिसरा पॅरा वाचताना म्हटले की, हे जाणून आश्चर्य वाटेल की, कैद असतानाही महिला कैदी गर्भवती होत आहेत. त्यानंतर तुरुंगात मुलांचा जन्म होत आहे. सध्या पश्चिम बंगालच्या विविध तुरुंगात१९६ मुले आहेत. 



Source link