जुलै महिन्यातील अखेरचे सुट्टीचे वार (शनिवार, रविवार) पुणेकरांच्या दृष्टीने वाहतूक कोंडीचे ठरले. शहरातील मध्यवर्ती पेठांपासून बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्या, कात्रज-कोंढवा, सिंहगड रस्ता, जंगली महाराज रस्ता आदी ठिकाणी वाहतूक कोंडी दिसून आली. त्यामुळे खरेदीसाठी तसेच पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना रस्त्यातच अडकून पडावे लागले.

0
5

Source link