‘जर माझ्या देशाच्या नागरिकाने काही चुकीचं केलं असेल तर…’, दहशतवादी पन्नूच्या हत्येवर PM मोदी पहिल्यांदाच बोलले

0
20
‘जर माझ्या देशाच्या नागरिकाने काही चुकीचं केलं असेल तर…’, दहशतवादी पन्नूच्या हत्येवर PM मोदी पहिल्यांदाच बोलले

अमेरिकेकडून भारतीय नागरिकावर लागण्यात आलेल्या गंभीर आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेकडून देण्यात आलेल्या पुराव्यांचं आम्ही निरीक्षण करु असं ते म्हणाले आहेत. 
 
Source link