चांद्रयानाच्या प्रज्ञान रोव्हर व विक्रम लँडरने दिला खजिना! पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिवशी इस्रोने शेअर केले खास फोटो

0
17
चांद्रयानाच्या प्रज्ञान रोव्हर व विक्रम लँडरने दिला खजिना! पहिल्या राष्ट्रीय अंतराळ दिवशी इस्रोने शेअर केले खास फोटो

Chandrayaan 3 : चांद्रयान ३ ने चंद्राच्या जमिनीवर उतरून इतिहास रचला होता. या घटनेला आता एक वर्ष झाले आहे. या पार्श्वभमीवर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चंद्राची काही छायाचित्रे शेअर केली होती. विशेष म्हणजे ही छायाचित्रे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवरून घेण्यात आली आहेत. १४ जुलै रोजी चांद्रयान ३ चे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून करण्यात आले होते. हे लँडर २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करण्यास यशस्वी झले झाले होते. भारत असा करणारा चौथा देश ठरला होता.

Source link