चंद्रपूर : भरधाव ट्रक रिक्षावर उलटला, भीषण अपघातात चारजण चिरडले

0
17
चंद्रपूर : भरधाव ट्रक रिक्षावर उलटला, भीषण अपघातात चारजण चिरडले

Chandrapur Accident : बल्लारपूर-चंद्रपूर बायपास मार्गावर भरधाव ट्रक उलटून एका ऑटोवर कोसळला. या भीषण अपघातात रिक्षामधील चार चणांचा जागीच मृत्यू झाला.

Source link