घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा

0
17
घरच्यांना सांग सुखरुप निघालो; संकर्षण कऱ्हाडे याने सांगितला राज ठाकरेंच्या भेटीचा किस्सा

संकर्षणने राज ठाकरे यांच्या पत्नीची देखील भेट घेतली. ‘राज ठाकरे आणि त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे या देखील तेव्हा होत्या. आम्ही खूप गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये त्यांनी कुठेही तू असे का लिहिले असे का लिहिले नाहीस. या उलट तुझे खूप चांगले चालले आहे, कुठे राहतोस, तुझ्या घरी कोण असतं, नाटक कसं सुरु आहे, राजकारण, महाराष्ट्र, सिनेमा अशा काही विषयांवार गप्पा झाल्या’ असे संकर्षण म्हणाला.

Source link