कुवेतमधील कामगारांच्या इमारतीला भीषण आग; ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू, ५० गंभीर

0
2
कुवेतमधील कामगारांच्या इमारतीला भीषण आग; ४० भारतीयांचा होरपळून मृत्यू, ५० गंभीर


कुवैतचे गृहमंत्री शेख फहाद अल-युसूफ अल-सबाह यांना अल-मंगफ इमारतीचे मालक आणि चौकीदार यांना पकडण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत



Source link