कीर्तन करून घरी परतताना काळाचा घाला, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव बसच्या धडकेत वारकरी महिला ठार

0
18
कीर्तन करून घरी परतताना काळाचा घाला, मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव बसच्या धडकेत वारकरी महिला ठार

Mumbai-Pune Highway Accident News: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बारवई गावाजवळ एका भरधाव बसने महिलेला चिरडल्याची घटना उघडकीस आली. मृत महिला वारकरी असून जवळच्या गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कीर्तन करण्यासाठी गेल्या होत्या. या अपघाताला जबाबदार असलेल्या बसचालकाला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

Source link