काय ते रूप अन् काय तो अंदाज! ‘छावा’ चित्रपटाच्या सेटवरून लीक झाला विकी कौशलचा लूक! बघाच…

0
17
काय ते रूप अन् काय तो अंदाज! ‘छावा’ चित्रपटाच्या सेटवरून लीक झाला विकी कौशलचा लूक! बघाच…


विकीची सगळीच पात्र ठरली दमदार!

विक्की कौशलने त्याच्या कारकिर्दीत अनेक भूमिकांमध्ये याआधीही दमदार अभिनयाचा जलवा दाखवून प्रेक्षकांची माने जिंकून घेतली आहेत. ‘मसान’मध्ये विकी कौशलने एका विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती. लोकांनी या व्यक्तिरेखेचे खूप कौतुक केले होते. यासोबतच विक्की कौशलच्या ‘रमन राघव’ या व्यक्तिरेखेचेही खूप कौतुक झाले होते. यासोबतच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सॅम माणिकशॉ’ या चित्रपटातूनही विकी कौशलने खूप वाहवा मिळवली. विकी कौशलची फॅन फॉलोइंगही जोरदार आहे. लक्ष्मण उतेकर ‘छावा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट याच वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विकी कौशलसोबत रश्मिका मंदाना देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



Source link