कलाने अद्वैतला बिझनेसमध्ये मदत करण्याचा केला प्रयत्न; ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत नवे वळण

0
13
कलाने अद्वैतला बिझनेसमध्ये मदत करण्याचा केला प्रयत्न; ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिकेत नवे वळण

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील अद्वैत चांदेकर आणि कला खरे ही जोडी प्रेक्षकांची मने जिंकत आहे. दोघांमध्ये सतत सुरु असलेली तू तू मै मै प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता कलाने थेट अद्वैतच्या कामात दखल घातली आहे. यावर अद्वैतची काय प्रतिक्रिया असणार हे जाणून घेऊया…

Source link