Pradeep sharma : एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत प्रदीप शर्मा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.