आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीला घरी नेण्यास संजनाचा नकार, काय असेल आप्पांची प्रतिक्रिया

0
12
आशुतोषच्या निधनानंतर अरुंधतीला घरी नेण्यास संजनाचा नकार, काय असेल आप्पांची प्रतिक्रिया

मालिका नव्या वेळेत

‘आई कुठे काय करते’ मालिका आता स्टार प्रवाह वाहिनीवर वेगळ्या वेळेत सुरु आहे. पहिले ही मालिका संध्याकाळी ७ वाजता लागायची. आता ही मालिका दुपारी २च्या दरम्यान प्रदर्शित होते. या मालिकेच्या वेळेत ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी मालिका प्रसारित होत आहे.

Source link