आयएएस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून झाला गदारोळ! नाव ठेवले होते ‘मल्लू हिंदू’; काय आहे नेमके प्रकरण ?

0
14
आयएएस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून झाला गदारोळ! नाव ठेवले होते ‘मल्लू हिंदू’; काय आहे नेमके प्रकरण ?

IAS whatsapp group controversy : केरळमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरून मोठा गदारोळ झाला आहे. काही अधिकाऱ्यांनी एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला असून, ज्यात फक्त ‘मल्लू हिंदू अधिकाऱ्यां’चा अ‍ॅड करण्यात आलं होतं.  मात्र, ज्या अधिकाऱ्याचा मोबईल क्रमांकावरून हा ग्रुप तयार करण्यात आला होता. त्या अधिकाऱ्याने त्याचा मोबाइल फोन हॅक झाल्याचे कारण सांगितलं आहे. आयएएस अधिकाऱ्यांनी या प्रकारे धर्माच्या आधारे वेगळा गट तयार करण्याची ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे.

Source link