आदिनाथ कोठारेचा वाढदिवस पण पतीसाठी उर्मिलाने पोस्टही केली नाही, दोघात नेमकं काय बिनसलं?

0
19
आदिनाथ कोठारेचा वाढदिवस पण पतीसाठी उर्मिलाने पोस्टही केली नाही, दोघात नेमकं काय बिनसलं?

आदिनाथच्या कामाविषयी

आदिनाथ लवकरच ‘शक्तिमान’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री स्पृहा जोशी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट येत्या २४ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट असल्यामुळे सर्वांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता लागली आहे.

Source link