आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा आदेश पाळावा लागणार?; राहुल नार्वेकर काय म्हणाले पाहा!

0
19
आदित्य ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा आदेश पाळावा लागणार?; राहुल नार्वेकर काय म्हणाले पाहा!


ठाकरेंच्या शिवसेनेचे दुसरे आमदार भास्कर जाधव यांनी यावर आक्रमक भूमिका मांडली आहे. ‘आपण जे सांगितलं तेच अंतिम सत्य असं राहुल नार्वेकर यांना वाटत असेल, पण ते तसं नाही. सर्वोच्च न्यायालय अजून आहे. ते यावर अंतिम निर्णय घेईल, असं जाधव म्हणाले. ‘नार्वेकर अशी विधानं आम्हाला भीती दाखवण्यासाठी करत असावेत. शिंदे गटात सहभागी न झाल्यास आम्हाला अपात्र ठरवण्यात येईल, अशी अप्रत्यक्ष धमकी ते देत आहेत, असंही भास्कर जाधव म्हणाले.



Source link