अर्रर्र.. पूजेच्या वेळी डोक्यावर नारळ फोडण्याचा स्टंट अंगलट, पाहा Viral VIDEO

0
16
अर्रर्र.. पूजेच्या वेळी डोक्यावर नारळ फोडण्याचा स्टंट अंगलट, पाहा Viral VIDEO


सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये एक व्यक्ती डोक्यावर नारळ फोडताना दिसत आहे. नारळ फोडण्याच्या कारनामा केल्यानंतर तो दुसऱ्याच क्षणी बेशुद्ध झाला. व्हिडिओमध्ये दिसते की, एका ठिकाणी पूजा होत आहे. एक व्यक्ती हातात नारळ घेऊन भजन कीर्तन करत आहे. त्यावेळी पुढे येऊन हा व्यक्ती नारळ आपल्या डोक्यावर आपटून फोडतो. एका फटक्यात नारळ फुटतो, मात्र त्यानंतर एक खळबळजनक घटना घडते. व्हिडिओमध्ये दिसते की, त्या व्यक्तीची तब्येत बिघडते आणि काही सेंकदात तो जमिनीवर कोसळतो. त्या व्यक्तीची प्रकृती सध्या कशी आहे, हे समजलेले नाही.



Source link