अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रिसेप्शनला नेसली लाल रंगाची साडी, किंमत ऐकून बसेल धक्का

0
19
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रिसेप्शनला नेसली लाल रंगाची साडी, किंमत ऐकून बसेल धक्का


सोनाक्षीच्या लाल साडीची किंमत

सहसा बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या लग्नात लाखो रुपयांचा लेहंगा, दागिने परिधान करताना दिसतात. डेस्टिनेशन वेडिंग, मेकअप आर्टिस्ट, ग्रँड वेन्यू यासाठी त्या कोट्यवधींचा खर्च करतात. पण सोनाक्षीने साध्या साडीत आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नाचे विधी पूर्ण केले. तसेच रिसेप्शनला तिने नेसलेल्या लाल रंगाच्या साडीची किंमत थक्क करणारी आहे. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अभिनेत्रीने बोल्ड रेड शेडची ‘चांद बुटा’ ब्रोकेड साडी परिधान केली होती. ज्याची किंमत ७९,८०० रुपये आहे.
वाचा: ‘अभिनेत्रीच्या ओठांचा कुत्र्याने घेतला चावा’, रिअॅलिटीशोमध्ये सांगितला भीतीदायक प्रसंग



Source link